Dhanshree Kadgaonkar Shares Her CUTE BABY'S PHOTO | आई धनश्रीच्या कुशीत झोपलेलं बाळ
2021-03-05 8
२८ जानेवारी २०२१ ला अभिनेत्री धनश्री काडगावकरने मुलाला जन्म दिला. त्यानंतर एक महिन्याने धनश्रीने बाळासोबतचा एक होतो शेअर केला. त्या फोटोमध्ये बाळ धनश्रीच्या कुशीत झोपलेलं दिसतंय. Reporter : Pooja Saraf Video editor : Ajay Mishra